जर तुम्ही वेतनधारी व्यक्ती असाल तर तुम्ही खालील प्रॉपर्टी वर लोन पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
तुमच्या विद्यमान प्रॉपर्टी वर लोन अटी आणि व्याजदराला पुन्हा भेट द्यायची आहे का? स्पर्धात्मक व्याजदरावर प्रॉपर्टी वर लोन बॅलन्स ट्रान्सफर निवडून तुमचे लोन तुमच्या खिश्याला अधिक परवडणारे बनवा.
टाटा कॅपिटल तुम्हाला त्रासमुक्त लोन रिपेमेंटसाठी मॉर्टगेज लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधा ऑफर करते. नाममात्र प्रोसेसिंग फी, लवचिक लोन कालावधी आणि टॉप-अप सुविधा असलेले, तुम्ही किमान पेपरवर्कसह जलद प्रोसेसद्वारे LAP बॅलन्स ट्रान्सफर सुविधा ऑनलाईन प्राप्त करू शकता.
किमान लोन मूल्य
5 लाख
कमाल लोन मूल्य
10 Cr
लोन कालावधी
20 वर्षांपर्यंत
व्याजदर सुरुवात @
9%* p.a.
कमी व्याजदरासह तुमचा EMI आऊटफ्लो कमी करण्यासाठी आणि लोन रिपेमेंट अधिक परवडणारे करण्यासाठी टाटा कॅपिटलसह EMI वर बॅलन्स ट्रान्सफर निवडा. तुमचे लोन टाटा कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करण्याची काही आकर्षक कारणे येथे दिली आहेत-
बॅलन्स ट्रान्सफर ही एक सिस्टीमॅटिक प्रोसेस आहे जिथे कस्टमर चांगल्या वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी त्याची थकित मुद्दल रक्कम अन्य फायनान्शियल इन्स्टिट्यूट/बँक/लेंडरकडे ट्रान्सफर करू शकतो
टाटा कॅपिटलसह, तुम्ही तुमच्या विद्यमान मॉर्टगेज लोनच्या बॅलन्स ट्रान्सफरसाठी अप्लाय करू शकता आणि तुमच्या वर्तमान मॉर्टगेज लोनवरील तुमची न भरलेली मुद्दल रक्कम (बॅलन्स) आमच्याकडे परवडणाऱ्या व्याजदरासह ट्रान्सफर करू शकता.
जेव्हा तुम्ही या सुविधेसाठी साईन-अप करता, तेव्हा तुमच्या जुन्या लेंडरला मुद्दल बॅलन्स रक्कम मिळते आणि तुम्ही चांगल्या अटी आणि स्पर्धात्मक व्याजदरावर आमच्याकडे तुमचे नवीन लोन सुरू करू शकता. आमच्या जलद मंजुरी प्रक्रियेमुळे, तुम्ही लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचे बॅलन्स ट्रान्सफर प्राप्त करू शकता आणि तुमच्या वर्तमान लेंडिंग अटी लवकरात लवकर पुन्हा पाहू शकता!
तुम्ही विविध प्रकारच्या प्रॉपर्टीच्या विरुद्ध सहजपणे मॉर्टगेज बॅलन्स ट्रान्सफर सुविधा निवडू शकता. तुम्ही कोणत्याही पूर्व-मालकीच्या निवासी प्रॉपर्टी किंवा कमर्शियल बिल्डिंगसाठी प्रॉपर्टीच्या मॉर्टगेज ट्रान्सफरमध्ये अनुकूल लोन अटी आणि आकर्षक व्याजदराचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्ही वेतनधारी व्यक्ती असाल तर तुम्ही खालील प्रॉपर्टी वर लोन पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
विभाग - MNC/पब्लिक लि.कं/लार्ज प्रा. लि. कं./राज्य सरकार/केंद्र सरकार/PSU मध्ये कार्यरत
वय - किमान- 23 वर्षे आणि कमाल- 65 वर्षे किंवा निवृत्तीचे वय - जे आधी असेल ते लोन मॅच्युरिटी वेळी
व्यावसायिक स्थिरता - किमान 3 वर्षे
जर तुम्ही स्वयं-रोजगारित व्यावसायिक असाल तर तुम्ही खालील प्रॉपर्टी वर लोन पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
विभाग - डॉक्टर, आर्किटेक्ट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स
वय - किमान- 23 वर्षे आणि कमाल- लोन मॅच्युरिटी वेळी 70 वर्षे
उत्पन्न प्रति वर्ष - ₹ 2,50,000
व्यावसायिक स्थिरता - किमान 3 वर्षे
जर तुम्ही स्वयं-रोजगारित व्यक्ती असाल तर तुम्ही खालील लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
विभाग - व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेते
वय - किमान- 23 वर्षे आणि कमाल- लोन मॅच्युरिटी वेळी 70 वर्षे
उत्पन्न प्रति वर्ष - ₹ 2,50,000
व्यावसायिक स्थिरता - किमान 3 वर्षे
प्रॉपर्टी वर लोन हे विविध फायनान्शियल गरजांसाठी त्वरित फंड सुरक्षित करण्याचे सोयीस्कर साधन आहे. हे आकर्षक लाभ प्रदान करते जसे की-
हे एक सामान्य मिथक आहे की प्रॉपर्टी वर लोनसाठी केवळ निवासी प्रॉपर्टी तारण म्हणून वापरली जाऊ शकते. पात्रता आणि योग्य तपासणीच्या अधीन राहून तुम्ही निवासी, कमर्शियल, औद्योगिक प्रॉपर्टी आणि प्लॉट्ससह विस्तृत श्रेणीच्या प्रॉपर्टी गहाण ठेवून लोन प्राप्त करू शकता.
होय, तुम्ही सह-मालकीच्या प्रॉपर्टीवर सहजपणे लोन प्राप्त करू शकता. तथापि, सर्व सह-मालकांना सह-अर्जदार म्हणून लोनसाठी अप्लाय करावे लागेल.
तुमच्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी उत्सुक आहात? बिझनेस विस्तारासाठी निधीची गरज आहे का? किंवा वैयक्तिक खर्चाची काळजी घेणे आवश्यक आहे का? टाटा कॅपिटलच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसह, फंडच्या अंतिम वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत. तुम्ही प्रॉपर्टी वर लोन वापरू शकता असे विविध मार्ग येथे दिले आहेत –
नाही. लोन ॲप्लिकेशन नाकारणे किंवा विद्ड्रॉल यासारख्या कोणत्याही परिस्थितीत प्रोसेसिंग फी नॉन-रिफंडेबल आहे. हे तुमच्या लोन ॲप्लिकेशनवर प्रोसेस करण्यासाठी आम्हाला झालेला खर्च कव्हर करते, ज्यामध्ये तुमची पात्रता कॅल्क्युलेट करणे, तुमच्या लोन ॲप्लिकेशनचे मूल्यांकन करणे, डॉक्युमेंट्सची पडताळणी आणि अशा गोष्टींचा समावेश होतो.
टाटा कॅपिटलमध्ये, आम्ही तुमच्यासाठी लोन रिपेमेंट सुविधाजनक बनविण्यासाठी लवचिक कालावधी ऑफर करतो. तुम्ही कमाल 240 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी प्रॉपर्टी वर लोन प्राप्त करू शकता.
तुम्हाला मिळू शकणारी कमाल लोन रक्कम तुमच्या पात्रतेवर अवलंबून असते आणि तुमच्या गरजांनुसार सानुकुलीत करण्यायोग्य असते. आम्ही ₹ 10 कोटी पर्यंत परवडणारे प्रॉपर्टी वर लोन देतो.
आम्ही फ्लोटिंग व्याजदरासाठी 9*% पासून पुढे आणि फिक्स्ड व्याजदरासाठी 13*% पासून सुरू होणारे अत्यंत स्पर्धात्मक व्याजदर ऑफर करतो. तसेच, आम्ही तुमचे लोन अत्यंत परवडणारे बनविण्यासाठी लवचिक लोन कालावधी आणि सोयीस्कर EMI संरचना ऑफर करतो.
काही वेळा असतात जेव्हा तुम्हाला अचानक कॅशचा प्रवाह प्राप्त होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचे अंशत: किंवा पूर्णपणे प्री-पेमेंट करू शकता आणि तुमची थकित रक्कम कमी करू शकता.
टाटा कॅपिटलमध्ये, आमचे लोन सहजपणे पूर्ण करण्यासाठी पात्रता निकषांसह येतात, जे वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी भिन्न आहेत. मूलभूत पात्रता निकष येथे आहेत:
वेतनधारी व्यक्तींसाठी
स्वयं-रोजगारित व्यावसायिकांसाठी
स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी (नॉन-प्रोफेशनल)
गैर-वैयक्तिक
टाटा कॅपिटलसह, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार स्टँडर्ड आणि लवचिक EMI संरचनेमधून निवडू शकता.
स्टँडर्ड EMI प्लॅन अंतर्गत, तुमची EMI रक्कम संपूर्ण लोन कालावधीसाठी सारखीच असते आणि तुम्ही सातत्यपूर्ण पेमेंट करता. निश्चित उत्पन्न असलेल्या अर्जदारांसाठी हे आदर्श आहे.
स्टेप-अप फ्लेक्सी प्लॅन अंतर्गत, तुम्ही सुरुवातीला कमी EMI भरू शकता आणि हळूहळू उत्पन्नात वाढ होऊन पेमेंट वाढवू शकता. ज्या व्यक्तींना त्यांच्या उत्पन्नात नियमित वाढ अपेक्षित आहे ते या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या उत्पन्नाचा प्रवाह अधिक कार्यक्षमतेने मॅनेज करू शकतात.
टाटा कॅपिटलसह प्रॉपर्टी वर लोन प्राप्त करणे खूपच सोपे आणि जलद आहे. तुम्हाला फक्त हे करायचे आहे-
टाटा कॅपिटलमध्ये, तुमची सोय ही आमची प्राधान्यता आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला लोनसाठी अप्लाय करण्याचे विविध सोपे मार्ग ऑफर करतो.
ऑनलाईन
आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि येथे क्लिक करून तुमचे तपशील शेअर करा
शाखा
तुमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या आणि आमच्या लेंडिंग एक्स्पर्टशी संपर्क साधा. निश्चिंत राहा, तुम्ही त्रासमुक्त लोन प्राप्त करू शकता कारण ते ॲप्लिकेशन पासून ते वितरणापर्यंत लोन प्रोसेस मॅनेज करतील.
फोन
अधिक जाणून घ्यायचे आहे का? 9 am ते 8 pm पर्यंत आमच्या ग्राहक सेवा क्रमांकावर 1860 267 6060 वर कॉल करा.
व्हर्च्युअल असिस्टंट
दीर्घकाळ प्रतीक्षा करणे सोडा आणि वास्तविक वेळेत तुमच्या शंकांचे उत्तर मिळवा! आमच्या 24/7 व्हर्च्युअल असिस्टंटशी कनेक्ट व्हा आणि त्रासमुक्त लोन ॲप्लिकेशन अनुभवाचा आनंद घ्या!