डेव्हलपर फायनान्स
टाटा कॅपिटल ॲपसह लोनकरिता अप्लाय करा आणि तुमचे अकाउंट मॅनेज करा.आत्ताच डाउनलोड करा
पर्सनल लोनसुरुवात
@ 11.50% p.a
तुम्हाला माहित असावे असे सर्व काही
तुमच्या सर्व गरजांसाठी पर्सनल लोन
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा
उच्च क्रेडिट स्कोअरमुळे लोन मंजुरीची शक्यता वाढते. आजच तुमचा CIBIL स्कोअर तपासा आणि क्रेडिट-पात्र कसे असावे याविषयी मोफत माहिती मिळवा.
क्रेडिट स्कोअर तपासा
होम एक्सटेंशन लोन अफोर्डेबल हाऊसिंग लोन PMAYक्विक कॅश प्लॉट आणि कन्स्ट्रक्शन लोन बॅलन्स ट्रान्सफर होम लोन टॉप-अप होम लोन EMI कॅल्क्युलेटर PMAY कॅल्क्युलेटर बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप-अप कॅल्क्युलेटर होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर एरिया कन्व्हर्जन कॅल्क्युलेटर स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटरअधिक जाणून घ्याक्रेडिट स्कोअर तपासा होम लोन दर आणि शुल्क होम लोन डॉक्युमेंट्स आवश्यक होम लोन ऑनलाईन RERA मंजूर हाऊसिंग प्रोजेक्ट्स
बिझनेस लोन EMI कॅल्क्युलेटर बिझनेस लोन प्री-पेमेंट कॅल्क्युलेटर GST कॅल्क्युलेटर फोरक्लोजर कॅल्क्युलेटर हायब्रिड टर्म लोन मशीनरी लोन MSME लोन स्मॉल बिझनेस लोनबिझनेस लोन दर आणि शुल्क बिझनेस लोन डॉक्युमेंट्स आवश्यक
यूज्ड कार लोन यूज्ड कारवर लोन नवीन कार लोन टू-व्हीलर लोन यूज्ड कार EMI कॅल्क्युलेटर टू-व्हीलर EMI कॅल्क्युलेटर आत्ताच अप्लाय करा आत्ताच अप्लाय करा
अधिक जाणून घ्या आत्ताच अप्लाय करा सिक्युरिटीज वर लोन दर आणि शुल्क सिक्युरिटीज वर लोन डॉक्युमेंट्स आवश्यक शेअर्स वर लोन म्युच्युअल फंड्स वर लोन क्रेडिट स्कोअर तपासासिक्युरिटीज वर लोन दर आणि शुल्क सिक्युरिटीज वर लोन डॉक्युमेंट्स आवश्यक
अधिक जाणून घ्या आत्ताच अप्लाय करा प्रॉपर्टी वर लोन दर आणि शुल्क प्रॉपर्टी वर लोन डॉक्युमेंट्स आवश्यक EMI पर्याय हायब्रिड टर्म लोन सिक्युअर्ड BL (SBL) प्रॉपर्टी वर लोन EMI कॅल्क्युलेटर
अधिक जाणून घ्या आत्ताच अप्लाय करा एज्युकेशन लोन दर आणि शुल्क एज्युकेशन लोन डॉक्युमेंट्स आवश्यक एज्युकेशन लोन EMI कॅल्क्युलेटर कॉलबॅकची विनंती करा
तुमच्या वाढीस मदत करण्यासाठी डिजिटल फायनान्शियल सोल्यूशन्स
सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट्स
खास ग्राहकांसाठी तज्ञांच्या टीमद्वारे प्रदान केलेल्या विविध प्रॉडक्ट ऑफरिंग्समधील वेल्थ सेवा
अनपेक्षित जोखमींपासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा
केवळ काही क्लिकमध्ये कोणत्याही विमा पॉलिसीचा ऑनलाईन लाभ घ्या
लोनसाठी तत्काळ लिंक्स
इन्श्युरन्ससाठी क्विक लिंक्स
जीवन विमा
आरोग्य विमा
गुंतवणूक
अनपेक्षित जोखमींपासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा
केवळ काही क्लिकमध्ये कोणत्याही विमा पॉलिसीचा ऑनलाईन लाभ घ्या
आमच्या इन्श्युरन्स सोल्यूशन्सच्या यादीमधून निवडा
इन्श्युरन्ससाठी क्विक लिंक्स
जीवन विमा
आरोग्य विमा
गुंतवणूक
ऑफर आणि अपडेट्स
अनलॉक करण्यासाठी साईन-इन करा
विशेष ऑफर!
तुम्ही विशेष ऑफर अनलॉक करण्यासाठी साईन-इन केले आहे!
रिअल इस्टेट डेव्हलपर्सना त्यांच्या प्रकल्पांचे बांधकाम आणि विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण वित्तपुरवठा आवश्यक आहे. भांडवलाचा वेळेवर आणि पुरेसा ॲक्सेस हा प्रकल्प जीवनचक्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, रिअल इस्टेट डेव्हलपर्सना त्यांचे प्रकल्प वेळेवर वितरित करण्यास मदत करते.
आम्ही टाटा कॅपिटलमध्ये या गरजा समजतो आणि त्यामुळे, निवडक भारतीय शहरांमधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सना कन्स्ट्रक्शन फायनान्स किंवा कन्स्ट्रक्शन लोन प्रदान करतो. आमच्या तज्ञांची टीम तुमच्या अचूक आवश्यकता समजून घेते आणि विश्लेषण करते आणि तुमच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट बिझनेससाठी योग्य लोन प्रॉडक्ट निवडते. तुम्ही तुमच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या स्वरुप आणि स्थितीनुसार तुमची लोन रक्कम, कालावधी, अधिस्थगन, रिपेमेंट फ्रिक्वेन्सी आणि इतर गोष्टी कस्टमाईज करू शकता.
कन्स्ट्रक्शन लोन किंवा कन्स्ट्रक्शन फायनान्स हे नवीन रिअल इस्टेट प्रोजेक्ट विकसित किंवा बांधण्यासाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना मंजूर केलेले एक विशेष प्रकारचे लोन आहे. टाटा कॅपिटलमध्ये, आम्ही रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्ती किंवा फर्मना कन्स्ट्रक्शन फायनान्स ऑफर करतो. बिल्डिंग लोन म्हणूनही ओळखले जात असून, आमचे कन्स्ट्रक्शन लोन दीर्घ रिपेमेंट कालावधी आणि स्पर्धात्मक व्याजदरासह येतात.
डेव्हलपर फायनान्स खालील मार्गांनी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना मदत करू शकते:
रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून, तुम्ही टाटा कॅपिटलच्या डेव्हलपर फायनान्स/कन्स्ट्रक्शन फायनान्ससाठी अप्लाय करू शकता आणि नवीन रिअल इस्टेट प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी तुमच्या सर्व फायनान्शियल आवश्यकतांसाठी फंड करू शकता. आम्ही निवासी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकल्पांसाठी कन्स्ट्रक्शन फायनान्स ऑफर करतो. आमच्या कन्स्ट्रक्शन लोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
तुमचा डेव्हलपर फायनान्स/कन्स्ट्रक्शन फायनान्स पार्टनर म्हणून टाटा कॅपिटल निवडण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
टाटा कॅपिटलमध्ये, आम्ही रिअल इस्टेट बिल्डर्सना डेव्हलपर फायनान्स ऑफर करतो जे अतिशय सोपे पात्रता निकष पूर्ण करू शकतात. आमच्या डेव्हलपर/कन्स्ट्रक्शन लोनसाठी लोन साईझ, रिपेमेंट शेड्यूल, लोन कालावधी, ॲसेट कव्हर, व्याजदर आणि लोन फी सामान्यपणे रिअल इस्टेट प्रोजेक्ट आणि डेव्हलपरच्या आमच्या मूल्यांकनावर तसेच विद्यमान मार्केट स्थितीवर आधारित निर्धारित केल्या जातात. स्पर्धात्मक अटी ऑफर करणाऱ्या रिस्क आधारित किंमत मॉडेलवर सुविधा ऑफरची किंमत आहे.
उपयुक्त लिंक्स आणि संसाधने
पॉलिसी, कोड आणि इतर डॉक्युमेंट्स
टाटा कॅपिटल सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड
पर्सनल लोन
बिझनेस लोन
व्हेईकल लोन
कॉपीराईट © 2026 टाटा कॅपिटल लिमिटेड
अरेरे, काहीतरी चुकीचे घडले आहे
कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.
टाटा कॅपिटल मनीफाय ॲपसह साईन-अप करून काही मिनिटांत SIP सुरू करा. सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी आम्ही तुमचे एकमेव ठिकाण आहोत.
अखंड लोन अनुभवाच्या शोधात आहात? टाटा कॅपिटल लोन ॲप मिळवा आणि लोनसाठी अप्लाय करा, अकाउंट स्टेटमेंट/प्रमाणपत्रे डाउनलोड करा, तुमची विनंती ट्रॅक करा आणि बरेच काही.
सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद
आम्ही तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर बातम्या आणि अपडेट्स पाठवू
नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यासाठी अनुमती बटनावर क्लिक करा
आम्ही सतत खास तुमच्यासाठी ऑफर्स आणि डील्स तयार करत असतो. वेबसाईट नोटिफिकेशन्सद्वारे त्या थेट तुमच्या डिव्हाईसवर मिळवा.
तुम्हाला फक्त "अनुमती द्या" वर क्लिक करावे लागेल
https://www.tatacapital.com पासून सुरू होणाऱ्या लिंक्सवर विश्वास ठेवा
कोणत्याही व्यक्तीच्या बँक अकाउंट्समध्ये पेमेंट्स करू नका.
सहाय्यतेसाठी आमच्या ग्राहक सेवा नंबर 1860 267 6060 वर कॉल करा
कोणत्याही सहाय्यतेसाठी, आमच्या ग्राहक सपोर्ट शी संपर्क साधा
rahul.sharma@gmail.com