लोन स्पष्टता मिळविण्यासाठी हे व्हिडिओ पाहा!

blog-image-1
पर्सनल लोन

ही ट्रॅव्हल डील परिपूर्ण दिसत आहे... परंतु तुम्ही फाईन प्रिंट तपासली का?

तुमचा निर्णय अंतिम करण्यापूर्वी, अटी व शर्ती, छुपे शुल्क, अतिरिक्त खर्च आणि तसेच ही ऑफर दीर्घकालीन हिताची असल्याची खात्री करण्यासाठी पुरेशा वेळ विचारासाठी घ्या.
blog-image-2
होम लोन

ड्रीम होम प्लॅन्स? होम लोन घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती असावे हे येथे दिले आहे

घर खरेदी करणे हे केवळ योग्य प्रॉपर्टी निवडण्याविषयी नाही - त्यामागील प्रोसेस समजून घेण्याविषयी आहे.
blog-image-3
बिझनेस लोन

पूर्व-मंजूर ≠ तयार: बिझनेस लोन घेण्यापूर्वी काय तपासावे

होय म्हणण्यापूर्वी, क्षणभर थांबा आणि लोनची आवश्यकता ‘का’ हा प्रश्न विचारा — तुमच्या प्रगतीच्या योजनांची शाश्वतता, लोनची रचना, बिझनेसची वास्तविक गरज आणि तुमच्या बिझनेस वरील दीर्घकालीन परिणाम यांचे मूल्यांकन करा.
blog-image-4
ऑटो लोन

कार लोन: होय म्हणण्यापूर्वी तुम्हाला काय माहित असावे!

कार लोनला होकार देण्यापूर्वी क्षणभर थांबा आणि वास्तविक महत्वपूर्ण बाबींकडे (360°) दृष्टीकोनातून पाहा — APR, लोन कालावधी, आपत्कालीन तयारी आणि वाहनाचा नियमित खर्च.
blog-image-5
फाईन प्रिंट आणि अटी व शर्ती

आकर्षक व्याजदर? फाईन प्रिंट तपासा!

व्याजदर आकर्षकच आहे. शंकाच नाही. परंतु फाईन प्रिंटमध्ये काय लपवले आहे हे तुम्ही तपासले आहे का? बहुतेक खर्च तिथेच समाविष्ट असतो. SawaalKaroPhirLoanLo
blog-image-6
फसवे लोन ॲप्स

तुमचा लेंडर कायदेशीर आहे का? तुम्ही कसे व्हेरिफाय करू शकता हे येथे दिले आहे

तत्काळ अप्रूव्हल छान वाटते, नाही का? परंतु प्रत्येक लोन ॲप खरोखरच सुरक्षित नाही. तुमच्या लेंडरची RBI कडे सुलभ आणि जलद पडताळणी केल्यास संभाव्य अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. SawaalKaroPhirLoanLo
blog-image-7
पूर्व-मंजूर लोन्स

पूर्व-मंजूर लोन ऑफर मिळाली - तुम्ही काय करावे हे येथे दिले आहे

प्री-अप्रूव्हल मिळणं पाठीवर शाबासकीची थाप वाटते. पण स्वत:ला विचारा, आता तुम्हाला या कर्जाची गरज आहे का? कारण कधीकधी, सर्वात स्मार्ट पाऊल म्हणजे प्रतीक्षा करणे. SawaalKaroPhirLoanLo
blog-image-8
होम लोन

होम लोन घेताय? काय विचारायचे ते येथे दिले आहे

घराच्या प्रेमात पडणं स्वाभाविकच आहे. परंतु होम लोन समजून घेण्यासाठी थोडे अधिक लागते. थोडा प्रयत्न आणि योग्य प्रश्न तुम्हाला नंतर आश्चर्य टाळण्यास मदत करू शकतो. SawaalKaroPhirLoanLo
blog-image-9
लोन विमा

तुम्हाला कर्जाची गरज का आहे?

लोन इन्श्युरन्सला पहिल्यांदा अतिरिक्त खर्चासारखे वाटते. खरंतर कुटुंबाच्या प्रेमाबद्दल असते आणि त्यातून मिळणारी मानसिक शांतता अनमोल असते. SawaalKaroPhirLoanLo
blog-image-10
आपत्कालीन निधी

आपत्कालीन फंड तयार करण्याचे महत्त्व काय आहे?

आयुष्य अनपेक्षित वळणावर पोहोचेपर्यंत कागदावर सर्वकाही व्यवस्थित असते.. तुम्ही जितका विचार करता त्याहून अधिक EMI बॅक-अप असणे हे महत्वाचे असते. SawaalKaroPhirLoanLo

blog-image-1

फिक्स्ड किंवा फ्लोटिंग व्याजदर - तुमच्यासाठी काय अनुकूल आहे?

लोन घेताना, तुम्हाला कोणता व्याजदर निवडायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. माहितीपूर्ण निवड करा-तुमचा EMI त्यावर अवलंबून असतो!
blog-image-2

प्राईम लेंडिंग दर - हे काय आहे?

महागाई, आरबीआयच्या धोरणे आणि मार्केट स्थिती यासारख्या घटकांवर आधारित प्राईम लेंडिंग दर (PLR) मध्ये चढ-उतार होते, ज्यामुळे तुम्ही किती देय कराल यावर थेट परिणाम होतो.
blog-image-3

आपत्कालीन? तुमचे पैसे तुमच्या पाठीशी असावेत.

जेव्हा आयुष्यात अनपेक्षित वळण येतात- तेव्हा तुमच्या पैशांमुळे तणाव निर्माण होतो की आत्मविश्वास? आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला चिंता-मुक्त राहण्यास मदत करणारी सोपी सवय शोधा.
blog-image-4

ईमेल फसवणूक: लक्षणे ओळखा, सुरक्षित राहा

ईमेल फसवणुकीच्या पाऊलखूणा वेळीच ओळखा आणि अशा संशयास्पद मेल मिळाल्यानंतर नेमके काय करावे जाणून घ्या. बनावट ॲड्रेस पाठविणाऱ्यांपासून ते तातडीच्या पैशांच्या विनंतीपर्यंत, तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती कशी संरक्षित करावी हे समजून घ्या.
blog-image-5

तुमचे लोन EMI स्मार्टपणे कसे रिपेमेंट करावे

चला EMI गणित आणि तुम्ही तुमचे लोन कार्यक्षमतेने रिपेमेंट करू शकणाऱ्या काही मार्गांविषयी सखोल माहिती घेऊया. या तीन टिप्स लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी सुरळीत रिपेमेंट कालावधी सुनिश्चित करा.
blog-image-6

इनव्हॉईस डिस्काउंटिंग म्हणजे काय?

जर तुम्ही उद्योजक असाल आणि वेळोवेळी क्लायंट पेमेंटसह संघर्ष करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे!
blog-image-7

वेबसाईट फसवणूक आणि ते कसे टाळावे

चेतावणी: तुम्ही क्लिक करण्यापूर्वी पडताळा! फसव्या वेबसाईटची रचना अस्सल असल्याप्रमाणेच भासते. कोणतेही वैयक्तिक किंवा पेमेंट तपशील एन्टर करण्यापूर्वी, नेहमीच व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या सावधगिरीच्या बाबी तपासा.
blog-image-8

लोन अमॉर्टायझेशन म्हणजे काय?

तुमचा ₹20,000 EMI समानपणे विभाजित केला आहे का? सुरुवातीच्या वर्षांत बहुतांश वेळा रक्कम ही व्याजामधेच जाते — कधी कधी 80% पर्यंतही.. हे म्हणजेच अमॉर्टायझेशन होय- एकदा तुम्हाला समजल्यावर तुम्ही सहजपणे व्यवहार करू शकता. व्हिडिओ पाहा.
blog-image-9

सिक्युअर्ड वर्सिज अनसिक्युअर्ड लोन्स समजून घेणे

सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड लोन मधील फरक काय आहे आणि ते तुमच्या निर्णयावर कसा परिणाम करते? तुमचा विश्वसनीय लेंडिंग पार्टनर म्हणून, आम्ही तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी या व्हिडिओमध्ये फायदे आणि तोटे दोन्हीही मांडले आहेत.
blog-image-10

ॲसेट वाटप तुमच्या पोर्टफोलिओला कसे मदत करते?

ॲसेट वितरण केवळ तुमच्या गुंतवणुकीत वैविध्यपूर्णता निर्माण करण्यापलीकडील आहे. यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या वेल्थ व्हिजनला अनुरुप गुंतवणूक करण्यासाठी कॅटेगरीचे योग्य मिश्रण शोधणे समाविष्ट आहे.
blog-image-11

लोन रिपेमेंटचे महत्त्व

हा व्हिडिओ वेळेवर लोन रिपेमेंटचे महत्त्व आणि फायनान्शियल हेल्थवर त्याचा परिणाम दर्शवतो. ते तुमचा क्रेडिट स्कोअर कसा वाढवू शकते आणि भविष्यातील आर्थिक स्थिरता कशी सुनिश्चित करू शकते ते जाणून घ्या.
blog-image-12

पुन्हा EMI पेमेंट कसे चुकवू नका?

आपली फायनान्शियल स्थिती उत्तम असली तरी आपले लोन EMI पेमेंट्स चुकण्याची वेळ येऊ शकते. पण एकही EMI पेमेंट्स चुकू नये यासाठी काही खात्रीशीर उपाय आहेत — त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा आणि कोणत्याही परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते सर्व उपाय नक्की अंंमलात आणा.

फसवणूकीपासून सावध राहा!

  • fraud-img

    https://www.tatacapital.com पासून सुरू होणाऱ्या लिंक्सवर विश्वास ठेवा

  • fraud-img

    कोणत्याही व्यक्तीच्या बँक अकाउंट्समध्ये पेमेंट्स करू नका.

  • customer-care-icon

    सहाय्यतेसाठी आमच्या ग्राहक सेवा नंबर 1860 267 6060 वर कॉल करा

कोणत्याही सहाय्यतेसाठी, आमच्या ग्राहक सपोर्ट शी संपर्क साधा

tia-chatbot tia-chatbot-mobile